सातारा महिला व बालविकास विभाग भरती 2026: अंगणवाडी मदतनीस पदांच्या 07 जागांसाठी ऑफलाईन जाहिरात
महिला व बालविकास विभाग सातारा अंतर्गत कराड, मलकापूर, दहीवडी, म्हसवड आणि सातारा परिसरातील अंगणवाडी केंद्रांमध्ये 'अंगणवाडी मदतनीस' (Anganwadi...
सातारा जिल्हा परिषद (Satara ZP) भरती — ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, आरोग्य सेवक व अंगणवाडी भरती जाहिराती.
महिला व बालविकास विभाग सातारा अंतर्गत कराड, मलकापूर, दहीवडी, म्हसवड आणि सातारा परिसरातील अंगणवाडी केंद्रांमध्ये 'अंगणवाडी मदतनीस' (Anganwadi...
Satara ZP Bharti अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad), जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office), सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि स्थानिक महानगरपालिका/नगरपालिका यांच्यामार्फत वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या विविध पदांसाठी वेळोवेळी भरती राबवली जाते.
सामान्यतः भरल्या जाणाऱ्या प्रमुख पदांमध्ये ग्रामसेवक (Gramsevak), आरोग्य सेवक (Arogya Sevak), कनिष्ठ सहाय्यक (Clerk), कनिष्ठ अभियंता (Junior Engineer), अंगणवाडी सेविका आणि शिपाई या पदांचा समावेश होतो. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता १०वी, १२वी, पदविका (Diploma) किंवा पदवीधर (Graduate) असते.